मूलभूत नियम सराव चाचणी

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें

ही सराव चाचणी तुम्हाला वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग) लायसन, वाहन, वाहतूक याबाबत काही मूलभूत नियमांविषयी असणाऱ्या माहितीची तपासणी करण्यासाठी घेतली जाते. या नियमांचे ज्ञान तुम्हाला गरज पडल्यानंतर योग्य निर्णय घेण्यास उपयुक्त ठरते.

ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर वाहन चालक परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्याची अधिक शक्यता निर्माण होते.


 

 

 

शब्द ज्ञान

विकारहीनता (संज्ञा)

अर्थ:- विकार का अभाव।

उदाहरण:- भक्ति के लिए अविकार का होना आवश्यक है।

पर्यायवाची:- अविकार, अविकार्य, अविकृति, विकार-रहितता