चालक शिक्षण

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं

इथे विविध प्रकारचे अभ्यासक्रम आणि इतर उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. जी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी लेखी तसेच वाहन चालक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सहाय्यक ठरेल. हा अभ्यासक्रम तुम्हाला एक कुशल आणि जबाबदार वाहनचालक बनवेल.

आम्ही आमच्या अभ्यासक्रमांची निर्मिती अशा प्रकारे केली आहे की, ते अनुभवी वाहनचालकांसाठीही उपयुक्त ठरतील. आमचे अभ्यासक्रम पुढील विषयांबाबत तुमच्या ज्ञानाची उजळणी करतील.

  • वाहतुकीचे नियम तसेच विधाने.
  • रस्ता चिन्हे समजणे.
  • सुरक्षित वाहन चालवणे.
  • कठीण आणि आपत्कालीन परिस्थितीमधील व्यवहार.

आमचे वाहन चालक प्रशिक्षण अभ्यासक्रम नवीन आणि अनुभवी चालकांसाठीही उपयुक्त ठरतील.

 

 

शब्द ज्ञान

सुलहनामा (संज्ञा)

अर्थ:- वह पत्र जिसमें आपसी संधि या मेल-जोल की बात निश्चित होने पर उससे संबंधित शर्तें लिखी जाती हैं।

उदाहरण:- दोनों देशों के राजाओं ने संधि-पत्र पर हस्ताक्षर किए।

पर्यायवाची:- अहदनामा, संधि पत्र, संधि-पत्र, संधिपत्र, सन्धि पत्र, सन्धि-पत्र, सन्धिपत्र