सुरक्षा आणि नियम उल्लंघन

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं

जगात रस्त्यावरील सर्वाधिक अपघात भारतात होत असतात. भारतात होणाऱ्या रस्त्यावरील अपघातांमुळे प्रत्येक वर्षी सुमारे १,५०,००० लोकांचा मृत्यू होतो.

वाहतूक नियमांच्या उल्लंघनाविषयी जाणून घ्या. चालान भरावे लागणाऱ्या स्थितीमध्ये दंडाची रक्कम भरण्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही वाहतुकीचा कोणत्याही नियमाचा भंग केला नाही तर त्याचा प्रतिवाद किंवा न्यायालयाच्या माध्यमातून कागदपत्रे परत प्राप्त करण्यासारखी अनेक प्रकारची माहिती इथे जाणून घ्या.

लक्षात ठेवा:- रस्ता सुरक्षेविषयी कायदे आणि नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. येणाऱ्या काळात तुमचा ड्रायव्हिंग इतिहास विम्याची रक्कम निश्चित करू शकतो. जर तुम्हाला अनेक चालान भरावे लागले असल्यास अधिक प्रमाणात विमा हप्ता भरण्याची तयारी ठेवा.

 

 

शब्द ज्ञान

शैलपत्र (संज्ञा)

अर्थ:- एक कँटीला वृक्ष जिसके फल का छिलका बहुत ही कड़ा और चिकना होता है।

उदाहरण:- बेल के पत्ते त्रिपत्रक, संयुक्त एवं हल्की सी गंधयुक्त होते हैं।

पर्यायवाची:- गंध-पत्र, गन्ध-पत्र, ताल, त्रिगुणी, त्रिजटा, त्रिदल, त्रिपत्र, पूतिमारुत, प्राचीनपनस, फलशैशिर, बिल्व, बेल, महाकपित्थ, मालूर, विल्व, विशाखग्रह, शांडिलू, शांडिल्य, शाकविंदक, शाकविन्दक, शाण्डिलू, शाण्डिल्य, शिवेष्ट, श्री फल, श्रीफल, सदाफल, स्थूलांशी