सराव परीक्षा

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें

आरटीओ कार्यालयात होणाऱ्या वाहन चालक परवाना परीक्षेच्या तयारीसाठी इथे अनेक परीक्षा चाचण्या उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रयत्नासाठी तुम्हाला वेगवेगळे प्रश्न मिळतील. त्यासोबतच त्यांची उत्तरेही वेगवेगळ्या क्रमानुसार पाहायला मिळतील. तुम्ही तुमची माहिती वाढवण्यासाठी एकाच नमुना चाचणीवर अनेक वेळा प्रयत्न करू शकता.

परीक्षा चाचणी सोडवताना तुम्ही पुढे किंवा मागे दोन्ही दिशांना येऊ जाऊ शकता. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर शेवटी तुम्हाला परीक्षेचा निकाल पाहता येईल. तिथे तुमच्याकडे उत्तरांची सविस्तर वर्णनासह यादी तसेच चाचणी सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याचे पर्याय दिसू शकतील.

ही चाचणी परीक्षा तुम्हाला आरटीओ कार्यालयात वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उपयुक्त ठरण्याबरोबरच तुम्हाला एक जबाबदार वाहनचालकही बनवू शकेल.

 

 

शब्द ज्ञान

वासुकि (संज्ञा)

अर्थ:- पुराणों में वर्णित एक नाग जो कश्यप का पुत्र माना जाता है।

उदाहरण:- वासुकि नाग को आठ नागराजों में से दूसरा माना जाता है।

पर्यायवाची:- नागनायक, नागपति, फणींद्र, फणीन्द्र, फनिंद, वासुकि नाग, वासुकी, वासुकी नाग, वासुकेय, सर्पराज