वाहन चालक परवाना

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें

यापूर्वी ड्रायव्हिंग लायसनविषयी सेवा स्थानिक आरटीओ कार्यालयात द्वारा प्रदान केली जात होती. सर्व आरटीओ कार्यालये एक दुसऱ्याशी विभक्त पद्धतीने काम करीत होती आणि एका व्यक्तीसाठी एकाहून अधिक लायसन्सही बनवण्यात येत होती. रस्ता परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाद्वारा सर्व आरटीओ कार्यालयांना एकाच व्यासपीठावर आणि वाहन चालक परवाना बनवण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित बनवण्याच्या हेतूने सारथी पोर्टल तयार करण्यात आले आहे. आता वाहन चालक परवान्यासाठी सारथी पोर्टल वरच अर्ज दाखल केले जातात आणि पुन्हा त्यांना प्रक्रियेसाठी संबंधित आरटीओ कार्यालयाकडे पाठवले जाते.

भारतातील बहुतेक राज्ये आता वाहन चालक परवान्यासाठी सारथी पोर्टलचा उपयोग करतात. आम्ही सारथी ऑनलाइन सेवांचा उपयोग करण्याबाबत असणाऱ्या महत्वपूर्ण माहिती येथे देत असतो. ही माहिती नवीन वाहनचालकांसाठी लायसन बनवण्यासाठी किंवा इतर संबंधित कार्यांसाठी उपयुक्त ठरेल.

 

 

शब्द ज्ञान

जोरहाट (संज्ञा)

अर्थ:- भारत के असम राज्य का एक शहर।

उदाहरण:- जोरहट से कांजीरंगा के लिए बस जाती है।

पर्यायवाची:- जोरहट, जोरहट शहर, जोरहाट शहर