रस्ता चिन्ह सराव चाचणी २

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें

तुमच्या रस्ता चिन्ह ओळखण्याच्या कौशल्याची तपासणी करण्यासाठी ही दुसरी सराव चाचणी आहे. सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी रस्त्यातील चिन्हांची योग्य ओळख असणे अतिशय महत्त्वाचे तसेच हे वाहनचालक परवाना प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे एक अनिवार्य कौशल्य आहे.

ही सराव चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यास, वाहन चालक परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्याची अधिक शक्यता निर्माण होत असते.


 

 

 

शब्द ज्ञान

सुनहरा वक़्त (संज्ञा)

अर्थ:- किसी कार्य को करने के लिए अनुकूल या उपयुक्त समय।

उदाहरण:- सुअवसर बार-बार नहीं आते।

पर्यायवाची:- अच्छा मौका, उपयुक्त समय, बढ़िया मौका, शुभ अवसर, सुअवसर, सुऔसर, सुनहरा अवसर, सुनहरा मौक़ा, सुनहरा मौका, सुनहरा वक्त